-
Notifications
You must be signed in to change notification settings - Fork 0
/
Copy pathpredict.txt~
100 lines (100 loc) · 27.8 KB
/
predict.txt~
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
55
56
57
58
59
60
61
62
63
64
65
66
67
68
69
70
71
72
73
74
75
76
77
78
79
80
81
82
83
84
85
86
87
88
89
90
91
92
93
94
95
96
97
98
99
100
मराठीमाती माझ्या मातीचे गायन
मराठीमाती डॉट कॉम प्रमुख विभाग आजदिनविशेषव्यंगचित्रघडामोडीमहाराष्ट्रमराठी साहित्यसैर सपाटासंस्कृतीजीवनशैलीपाककलाआरोग्यमाझा बालमित्रविशेषदिवाळी सणमराठी भाषाअक्षरमंचकरमणूकमराठी चित्रपटमराठी नाटकमराठी गाणीसेवा सुविधासभासद व्हान्यूजलेटरसर्व विभाग दुवे गणेशोत्सव विशेष पदार्थांपासुन ते देवपूजेपर्यंत सर्वकाहीअक्षरमंच नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे मुक्त व्यासपीठसार्वजनिक गणेशोत्सव काल आणि आज
वसुबारसवसुबारस ह्याचा अर्थवसु म्हणजे द्रव्य धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी
या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात
या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात
दिवाळीदिवाळीचे दुसरं नांव दीपावली
हा उत्सव म्हणजे दीपोत्सव
दिव्यांचा उत्सव दिव्यांच्या असंख्य ओळी घराअंगणात लावल्या जातात
म्हणून तिचं नाव दीपावली
लोकमान्य टिळकटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना बाळ या टोपण नावानेच सगळे ओळखत
टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते
त्यांचे गुरु त्यांना सुर्याचे पिल्लू म्हणायचे
नवरात्र उत्सव घटस्थापनाअश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ ह्यालाच नवरात्र उत्सव असं म्हणतात
उकडीचे मोदकमहाराष्ट्रातील अत्यंत प्रचलीत अस्सल कोकणी घरगुती पद्धतीचे उकडीचे मोदक
गणेशोत्सवातील सर्वात आवडता पदार्थ
अभिषेकासाठी गणपत्यथर्वशीर्षॐ नमस्तेगणपतये ॥ त्वमेवप्रत्यक्षंतत्त्वमसि ॥ त्वमेव केवलंकर्तासि ॥ त्वमेवकेवलंधर्तासि ॥ त्वमेवकेवलंहर्तासि
अक्षरमंच मुक्त व्यासपीठसभासद व्हाअक्षरमंच मुक्त व्यासपीठ हे नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे एक मुक्त व्यासपीठ आहे
मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद होऊन आपण आपले लेखन साहित्य अक्षरमंच मुक्त व्यासपीठ या मुक्त व्यासपीठावर प्रकाशित करण्यासाठी पाठवू शकता
संपादकांची आवडसार्वजनिक गणेशोत्सव
आपली वाटचाल नक्की कुठल्या दिशेने सुरु आहे थोड्याफार फरकाने सर्व उत्सवांची आज हीच अवस्था आहे
मुर्त्या आणि फोटो बदलतात पण उत्सव साजरा करायची पद्धत मात्र तीच
लोकमान्य टिळकटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना बाळ या टोपण नावानेच सगळे ओळखत
टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते
त्यांचे गुरु त्यांना सुर्याचे पिल्लू म्हणायचे
त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रसार करायला सुरुवात केल्यावर हळुहळु गणेशोत्सवाला पुन्हा एका सार्वजनिक उत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले
आज हा उत्सव सर्व भारतात उत्साहाने साजरा केला जातो पण महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणामध्ये या उत्सवाला विशेष महत्त्व आहे
भारताबाहेर नेपाळमधील तराई भाग आणि इतर देश जसे अमेरिका कॅनडा मॉरिशस सिंगापुर इंडोनेशिया मलेशिया थायलंड कंबोडिया बर्मा फिजी न्युझिलंड त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील हिंदु लोक हा उत्सव उत्साहात साजरा करतात
लोकांच्या एकत्रीकरणाच्या उद्देशाने पुढे एक गाव एक गणपती ही संकल्पना पण रुजली
आज मात्र सगळे चित्र पालटले आहे
टिळकांनी मांडलेली मुळ संकल्पना बाजुला पडुन केवळ एक प्रथा बनुन राहिली आहे
उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीतही अमुलाग्र बदल झाला आहे
एक गाव एक गणपती जाऊन आता एक रस्ता दहा गणपती हा प्रकार सुरु झाला आहे
चौकाचौकात गणेश मंडळे स्थापन झाली आहेत
सर्व मंडळं मोठमोठे देखावे मांडुन कर्कश्य आवाजात वाजवुन आणि सेलिब्रिटींना बोलवुन लोकांना आकर्षित करण्याचा आटापीटा करताना दिसतात
मंडळांच्या सभासदांनी वर्गणीच्या नावाखाली सामान्य जनतेची लुट करणे हे तर नित्याचेच झाले आहे
आजकाल शाडूच्या मातीच्या मुर्त्या जाऊन प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांना प्राधान्य दिले जाते कारण त्या वजनाने हलक्या आणि किमतीने स्वस्त पडतात पण पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करायला वेळ कोणाकडे आहे विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी नदी आणि समुद्र किनारी जाऊन पाहिले असता आपल्या लाडक्या गणरायाच्या भग्नावस्थेतील मुर्त्यांची होणारी विटंबना पाहून डोळे पाणावतात
कर्णकटु आवाजातील बिभत्स गाणी आणि हा आजकाल सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय झाला आहे
त्या आवाजामुळे तान्ही मुले आणि जेष्ठ नागरिकांना होणारा त्रास तर कोणाच्या खिजगणतीतही नसतो
स्पिकरच्या भिंतीसमोर कानठळ्या बसवणाऱ्या गाण्यांच्या तालावर अंगविक्षेप करत नाचणारी लहान मुले पाहिली की त्यांचे कौतुक करणाऱ्या त्यांच्या आईबापांची कीव करावीशी वाटते
एवढ्या मोठ्या डेसिबल्सच्या आवाजाचे आपल्या लहानग्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर किती दुरगामी परिणाम होतील हेही त्यांच्या लक्षात येऊ नये याचेच आश्चर्य वाटते
ऐन गणेशोत्सवात मंडपामागे दारुच्या बाटल्यांचे ढिग सापडल्याच्या येणाऱ्या बातम्या तसेच कार्यक्रम आटपल्यावर श्रमपरिहाराच्या नावावर गुपचुप चालणाऱ्या नॉनव्हेज आणि ओल्या पार्ट्यांच्या बातम्या मन विषण्ण करतात
आपण काय करतोय याचेही भान आजच्या युवा वर्गाला असु नयेकोणाचा गणपती सर्वात मोठा मिरवणुकीत कोणता गणपती सर्वात पुढे राहणार कोणत्या मंडळाचा देखावा सर्वात भव्य आहे चा सर्वात मोठा थर कोणत्या मंडळाचा आहे सर्वात मोठे ढोल पथक कोणाचे कोणते मंडळ किती मोठा सेलिब्रिटी आणते ह्याचीच चुरस सर्व मंडळांमध्ये दिसते
सगळीकडे साधेपणापेक्षा नुसता बडेजावच जास्त आढळतो
स्थानिक नेते आणि व्यापारी सणाचे औचित्य साधुन आपली जाहिरात करतात आणि त्या बदल्यात मंडळाला बक्कळ पैसे मिळतात जे अवास्तव खर्च भागवण्यासाठी वापरले जातात
अनाधिकृतपणे मांडव घालुन अर्ध्यापेक्षा अधिक तर कधी कधी पुर्ण रस्ताच अडवला जातो
वाहतुकीस अडथळा होतो म्हणुन तक्रार करणाऱ्या वाहनचालकास दमदाटी प्रसंगी मारहाण करायलाही काही मंडळाचे सदस्य मागे पुढे पाहात नाहीत
उत्सवासाठी रस्ते अडवल्यामुळे अडलेल्या गरोदर स्त्रीया तसेच अपघात ग्रस्त लोकांना घेऊन जाणर्या रूग्णवाहिका वेळेवर रूग्णालयात पोहोचु न शकल्यामुळे कितीतरी लोक वाटेतच दगावल्याच्या अनेक दुर्दैवी घटना घडतात
तसेच वेळेवर आगीची माहिती मिळूनही अग्निशामक दलाच्या गाड्या योग्यवेळी घटनास्थळी पोहोचू न शकल्यामुळे निश्कारण जिवीतहानी आणि वित्तहानी तर होतेच पण त्या आगीत पिडीतांच्या घरांबरोबरच त्यांच्या सुंदर भविष्याच्या स्वप्नांचीही राखरांगोळी होऊन जाते
एकाची मजा दुसऱ्यासाठी शिक्षा बनते
पण या सगळ्यापेक्षाही महत्वाचा आहे तो ऊत्सव नाही का कोणाच्या सुख दुखाशी आपल्याला काय देणे घेणे गर्दीचा फायदा घेऊन घडणारे गुन्हे महिलांची होणारी छेडछाड लहान मुलांचे गर्दीत हरवणे दारु पिऊन होणाऱ्या मारामाऱ्या अर्वाच्च भाषेतील शिवीगाळ आणि धिंगाणा हे नित्याचेच झाले आहे
हे सर्व पाहिल्यावर असे वाटते की सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्यामागचा लोकमान्य टिळकांचा उद्देशच आज कुटेतरी हरवलाय किंबहुना आपण तो उद्देशच बासनात गुंडाळून ठेवलाय आणि उरलाय तो फक्त उत्सवाच्या नावाखाली सुरु असलेला दहा दिवसांचा तमाशा
थोड्याफार फरकाने सर्व उत्सवांची आज हीच अवस्था आहे
मुर्त्या आणि फोटो बदलतात पण उत्सव साजरा करायची पद्धत मात्र तीच
सर्वच मंडळं असे करतात आणि सर्वच लोक या प्रकारचे समर्थन करतात असे नाही
काही मंडळे खुपच स्तुत्य कामगिरी बजावतात पण दुर्दैवाने ती हाताच्या बोटावर मोजण्या इतकी कमी आहेत
आपली वाटचाल नक्की कुठल्या दिशेने सुरु आहे आज जे काही आपण करतोय त्यावर अंतर्मुख होऊन पुनःविचार करण्याची वेळ आली आहे असे कोणालाच वाटत नाही काखरतर अजुनही वेळ गेलेली नाही
आपण सर्वांनी जर ठरवले तर ही परिस्थिती बदलु शकते
ऊत्सवांवर वारेमाप खर्च केला जाणारा पैसा राष्ट्र उभारणीसाठी आणि समाजातील प्रत्येक दुर्बल घटकाला सबल करण्यासाठी खर्च केल्यास टिळकांच्या गणेशोत्सव सुरू करण्यामागील मुळ उद्देशाला सफल करण्याच्या दृष्टीने हे आपले पहिले पाऊल असेल
मंगलमुर्तीच्या आगमनाने आपणा सर्वांच्या मनावर साचलेली दांभिकतेची पुटे दूर होवोत आणि सर्वांनाच सद्बुद्धी व सन्मती प्राप्त होवो हीच सदिच्छा
मंगलमुर्ती मोरया
मराठी लेखकेदार कुबडेसंबंधीत नवीन लेखनलोकमान्य बाळ गंगाधर टिळकविभाग मातीतले कोहिनूरगणपतीचा आशीर्वाद मोदक स्पेशलविभाग मराठी कविताउकडीचे मोदकविभाग पाककलासार्वजनिक गणेशोत्सव काल आणि आजविभाग मराठी लेख
जाहिरातीसाठी संपर्कदिवाळीदिवाळी म्हणजे खरोखरच सर्व सणांची महाराणीच
ती महाराणी म्हणूनच तिचा मोठा थाट आणि ती येते ही अखंड दिव्यांच्या झगमगाटात
कुश लव रामायण गातीमराठी गाणीही वाट दूर जातेमराठी गाणीतोच चंद्रमा नभातमराठी गाणीभातुकलीच्या खेळामधलीमराठी गाणीनवीन लेखनवाचकांची आवडसंपादकांची आवडहृदयस्पर्शी कथेचा रंजक प्रवास परतुविभाग मराठी चित्रपटलग्न पहावे करुनविभाग मराठी कथापुणे येथे आंतरराष्ट्रीय भूगोल परिषदेचे आयोजनविभाग घडामोडी बातम्याउकडीचे मोदकविभाग पाककलामेतकूटविभाग पाककलालोकमान्य बाळ गंगाधर टिळकविभाग मातीतले कोहिनूरसार्वजनिक गणेशोत्सव काल आणि आजविभाग मराठी लेखलोकमान्य बाळ गंगाधर टिळकविभाग मातीतले कोहिनूरउकडीचे मोदकविभाग पाककला उपयुक्त दुवेमराठी कवितामराठी लघु भयकथाभाज्याविचारधनमराठी सुविचारमनाचे श्लोकमराठी गाणीमराठी कवितामराठी लेखमहाराष्ट्रीयन पदार्थ
मराठीमाती माझ्या मातीचे गायन २००१२०१५
स्वगृहबद्दलसंपर्कसभासद व्हाअभिप्रायमदतसर्व विभाग
तथापि ही भावना अधिक दृढ बनविण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे असे त्यांचे मत होते
भारतीय जनतेत वरील घटकांच्या आधारे राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशानेच त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिव जयंती उत्सव सुरु केले होते
लोकमान्य टिळकांनी स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य या चतुःसूत्री कार्यक्रमाचा पुरस्कार केला
त्यांनी भारतीय जनतेला स्वराज्याचा महान मंत्र दिला
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना त्यांनी केली
त्यामुळे स्वराज्याचा मंत्र सामान्य जनतेच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचला
स्वराज्य हे त्यांचे अंतिम उदिष्ट होते
या उदिष्टाप्रत पोहोचण्याची साधने म्हणून त्यांनी स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण यांचा पुरस्कार केला होता
खरे तर टिळकांचा मूळचा पिंड अभ्यासू विद्वानाचा होता
राजकारणाच्या धकाधकीत राहूनही त्यांनी गीता रहस्य ओरायन दि आर्क्टिक होम इन दि वेदाज असे अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिले आहेत
लोकमान्य टिळकांनी राजकारणात जहाल मतवादी भूमिका घेतली होती
परंतु समाज सुधारणेच्या बाबतीत मात्र ते काहिसे नेमस्त होते
म्हणूनच या संबंधातील त्यांच्या भूमिकेचे वर्णन राजकीय जहाल पण सामाजिक नेमस्त असे केले जाते
समाज सुधारणे बाबत टिळकांचे म्हणणे होते की इंग्रजी राज्य हीच आपल्या देशाच्या प्रगतीच्या मार्गातील खरी धोंड आहे
तेव्हा प्रथम आपल्या मार्गातील ही धोंड दूर करण्यावरच आपण आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे
एकदा ही धोंड दूर केल्यावर आपणास आपल्या मताप्रमाणे सामाजिक सुधारणा करता येईल
परंतु आपण सामाजिक सुधारणेला अग्रक्रम दिला तर परकीय इंग्रज राज्यकत्यांनी आपल्या धर्मात व सामाजिक प्रश्नांत हस्तक्षेप करण्याची आयतीच संधी मिळेल आणि त्यामुळे आपल्या राजकीय उद्दिष्टास मोठीच हानी पोहोचेल
टिळकांच्या या भूमिकेमुळे त्यांनी समाज सुधारणेच्या चळवळीला अनेकदा विरोध केला
संमती व विधेयकाला विरोध करताना या विधेयकामुळे आमच्या धर्मात परकीयांचा हस्तक्षेप होतो असे त्यांनी म्हटले होते
छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत कोल्हापूरात उद्भवलेल्या वेदोक्त प्रकरणाच्या वेळी टिळकांनी प्रतिगामी वृत्तीच्या पुरोहित वर्गाची बाजू घेऊन शाहू महाराजांवर टीका केली होती
थोडक्यात सामाजिक प्रश्नाबाबत टिळकांनी सनातन्यांची बाजू घेऊन समाजसुधारकांना विरोध केला होता
लोकमान्य टिळक हे प्रथम राजकीय नेते होते आणि आपली ही भूमिका त्यांनी अत्यंत समर्थपणे बजावली
इंग्रजी सत्तेला त्यांनी सर्व सामर्थ्यानिशी प्रखर विरोध केला
भारतात राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्यच खर्ची घातले
या देशातील सर्वसामान्य जनतेला राजकीय दृष्ट्या जागृत करून तिला परकीय सत्तेच्या विरोधात उभे करण्याचे अत्यंत कठिण कार्य त्यांनी केले
म्हणूनच भारतीय असंतोषाचे जनक ही उपाधी त्यांना मिळाली
हिंदुस्थानातील त्या काळातील प्रमुख राष्ट्रीय नेत्यांमध्ये त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले होते
आतापर्यंत देशासाठी केलेली अविश्रांत धडपड उतारवयात जाणवणारी दगदग मधुमेहाच्या आजाराचा जाणवणारा त्रास आता त्यांच्या प्रकृतीला सोसवत नव्हता
तरीसुद्धा ते स्वस्थपणाने पूर्ण विश्रांती घेत नसत
काम करण्याची ते पराकाष्ठा करीत
औषधोपचार चालू होते
पण त्यांचा हवा तसा उपयोग होत नव्हता
डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता
हृदयरोग झाल्यासारखे वाटतंअसा एक नेहमी विनोद सांगतातएका माणसाला हृदयविकाराचा झटका आला